डेक्कन लर्निंग इन्स्टिटयूट

डेक्कन लर्निंग इन्स्टिटयूट स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र, औरंगाबाद ही महाराष्ट्रातील प्रशासकीय अधिकारी घडवणारी नामवंत संस्था आहे.

डेक्कन लर्निंग इन्स्टिटयूट, औरंगाबाद

आमच्याविषयी

महाराष्ट्रातील बरेच होतकरू, हुशार विद्यार्थी करियरच्या शोधामध्ये आपले मार्ग निवडतात, त्यामध्ये प्रशासनामध्ये येण्यासाठी स्पर्धा परीक्षा क्षेत्रात उडी घेतात, परंतु त्यावेळी त्यांना खरी गरज असते ती योग्य मार्गदर्शनाची आणि त्याच्याकडून परिश्रम करून घेण्याची आणि तीच उणीव जाणून DLI औरंगाबाद ही संस्था त्यांच्या स्वप्नांना साकार करण्यासाठी विद्यार्थ्यांना फक्त वर्गात शिकवण्यावरच भर देत नाही तर त्यांच्याकडून कसून अभ्यास करून घेणे व त्यांची ऊर्जा परीक्षाभिमुख अभ्यासावर केंद्रित करून लवकरात लवकर अधिकारी होण्याच्या त्यांच्या ध्येयप्राप्तीस मदत करते.

DLI Poster

डेक्कन लर्निंग इन्स्टिटयूटमध्ये स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणे म्हणजे १००% यश मिळवण्याची तयारी करण्यासारखे आहे. इथे विद्यार्थीनिहाय कोर्सेस तसेच "व्यक्तिगत प्रॉब्लेम सोलविंग" पद्धतीने स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करविला जातो.

डेक्कन लर्निंग इन्स्टिटयूटच्या

नवीन बॅचेस

स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी डेक्कन लर्निंग इन्स्टिटयूट वेळोवेळी विद्यार्थ्यांची गरज लक्षात घेऊन बॅचेस सुरु केल्या जातात. ह्यावेळेसही UPSC बॅचेस MPSC बॅचेस तसेच सरळ सेवा भरती टेस्ट सिरीज सुरु केली आहे.

DLI Banner -1

UPSC बॅच - 2019

इंटिग्रेटेड बॅच – १४ महिने
(पूर्व + मुख्य + मुलाखत)
फौंडेशन बॅच – ०६ महिने
वीकएन्ड बॅच – १२ महिने

DLI Banner - 1

MPSC बॅच - 2019

इंटिग्रेटेड बॅच – १४ महिने
(पूर्व + मुख्य + मुलाखत)
फौंडेशन बॅच – ०६ महिने
PSI/STO/ASO – १२ महिने

DLI Banner - 3

सरळ सेवा भरती टेस्ट सिरीज

महापरीक्षा अंतर्गत घेण्यात येणाऱ्या सरळ सेवा भरतीसाठी औरंगाबाद मध्ये एकमेव अशी टेस्ट सिरीज घेण्यात येणार आहे. वनरक्षक, आरोग्य सेवक, तलाठी, कृषी विस्तार अधिकारी, ग्रामसेवक.

UPSC च्या आमच्या बॅचेस

UPSC इंटिग्रेटेड बॅच

युपीएससी इंटिग्रेटेड बॅच मध्ये बेसिक युपीएससी, पूर्व, मुख्य तसेच मुलाखतीची तयारी करून घेतली जाते. ह्या बॅच चा कालावधी हा १४ महिन्याचा आहे.

UPSC फौंडेशन बॅच

युपीएससी फौंडेशन बॅच मध्ये जे विद्यार्थी युपीएससीचा अभ्यास सुरु करू इच्छिता त्यांना युपीएससी म्हणजे नेमके काय? त्यासाठी काय पात्रता लागते, अभ्यासाची सुरुवात कशी आणि कुठून करावी याचे मार्गदर्शन तसेच पूर्व व मुख्य परीक्षेचा सखोल अभ्यास ह्यात सामाविष्ट आहे.

UPSC वीकएन्ड बॅच

युपीएससी वीकएन्ड बॅचेस ही १० वी, १२ वी किंवा ग्रॅड्युएशन करत असलेल्या युपीएससी करू पाहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आहे. ज्यामध्ये शनिवार आणि रविवार असे तास होतात. ह्या बॅचमध्ये युपीएससी पूर्व, मुख्यची तयारी होते.

MPSC च्या आमच्या बॅचेस

MPSC इंटिग्रेटेड बॅच

एमपीएससी इंटिग्रेटेड बॅच मध्ये बेसिक एमपीएससी, पूर्व, मुख्य तसेच मुलाखतीची तयारी करून घेतली जाते. ह्या बॅच चा कालावधी हा १४ महिन्याचा आहे. ​

MPSC फौंडेशन बॅच

एमपीएससी फौंडेशन बॅच मध्ये जे विद्यार्थी एमपीएससीचा अभ्यास सुरु करू इच्छिता त्यांना एमपीएससी म्हणजे नेमके काय? अभ्यासाची सुरुवात कशी आणि कुठून करावी याचे मार्गदर्शन तसेच पूर्व व मुख्य परीक्षेचा सखोल अभ्यास ह्यात सामाविष्ट आहे.

सयुंक्त गट "ब" साठी बॅच

महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे पी.एस.आय तसेच एस.टी.आय आणि ए.एस.ओ. साठी संयुक्त परीक्षा घेतली जाते, त्या परीक्षेचे नियोजनबद्ध अभ्यासक्रम ह्या बॅच आहे. बॅच चा कालावधी १२ महिने आहे.

पी. एस. आय. कायदे बॅच

पी.एस.आय ह्या पदासाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून जी परीक्षा घेतली जाते, त्यात कायदा हा विषय असतो आणि त्याची सखोल तयारी ह्या बॅच मध्ये करून घेतली जाते.

डेक्कन लर्निंग इन्स्टिटयूट चे यशवंत विद्यार्थी

महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेतल्या जाणाऱ्या “क्लास दोन” पदाच्या परीक्षेत डेक्कन लर्निंग इन्स्टिटयूटच्या विद्यार्थ्यांनी बाजी मारली.

फौंडेशन बॅच

फौंडेशन बॅच ही मुख्यते १० वी, १२ वी, आणि ग्रॅड्युएशन करणारे अश्या सगळ्या विद्यार्थ्यांसाठी आहे. ह्या बॅच मध्ये सुरुवातीला करिअर कॉऊन्सलिंग द्वारे विद्यार्थ्यांचा इंटरेस्ट कोणत्या विषयात आहे हे समजून कोणती स्पर्धा परीक्षासाठी त्या विद्यार्थ्यांने तयारी केली पाहिजे तसेच त्यानंतर त्याच परीक्षेची तयारी कशी करावी, कोणती पुस्तके तसेच अभ्यास कसा करावा ह्या बद्दल मार्गदर्शन केले जाते. फौंडेशन बॅच ही ६ महिन्यांची आहे.

आमच्याशी संपर्कात राहा

तुम्हाला काही प्रश्न आहेत? आम्हाला मेल करा..!

Admin@deccanlearninginstitute.in